पोस्ट्स

Recent Post

अरुंधती माजूरडया संजीचे दांत घशात घालणार | aai kuthe kay karte today episode update | 20 may 2022 episode update | star pravah

इमेज
 अरुंधती माजूरडया संजीचे दांत घशात घालणार | aai kuthe kay karte today episode update | 20 may 2022 episode update | star pravah अरुंधती माजूरडया संजीचे दांत घशात घालणार | aai kuthe kay karte today episode update | 20 may 2022 episode update | star pravah अरुंधती  खूप उत्साहाने ईशाला विचारते कि कॉलेज कधी सुरू होणार आहे.मला सुद्धा ॲडमिशन घ्यायची आहे त्या साठी कोण कोणते कागदपत्रे लागतील, याबद्दल तू चौकशी कर. यावर ईशा म्हणते की हे सगळं तुझ्या मनामध्ये कोणी भरवल. या वयात ग्रॅज्युएशन पूर्ण कसं करावं. अशी इच्छा तुझी का झाली. अरुंधती इशाला सांगते, आता माझं आयुष्य पूर्वीसारखा राहिलेला नाही जेव्हा मला कळलं माझ्या संसार मोडलेला आहे. त्याच वेळी मी ठरवलं होतं की आता स्वतःच्या पायावर उभं राहायचं. आणि त्यासाठी शिक्षण पूर्ण करायचंत्यावर ईशा म्हणते कि पण तुला तर आता सगळेच मिळते ना . तू तर आता प्रसिद्ध सिंगर झाली आहेस ना. प्रसिद्धी आहे पैसा आहे तुझ्याकडे सगळंच आहे. एवढे सगळे असल्यावर शिक्षण पूर्ण करण्याची काय गरज आहे हे एवढे सगळे मिळवण्यासाठी तर शिक्षण घेतले जाते. यावर अरुंधती  म्हणते की चांगले आह

मकर संक्रांती २०२१ माहिती मराठी | makar sankranti marathi mahiti marathi

इमेज
   मकर संक्रांती २०२१ माहिती मराठी | makar sankranti 2021 marathi mahiti marathi नमस्कार मित्रांनो आज आपण Sankranti vishesh mahiti बघणार आहोत,तर चला सुरू करुया   मकर संक्रांती २०२१ माहिती मराठी | makar sankranti 2021 marathi mahiti marathi मकर संक्रांती माहिती मराठी भारत देश हा विविध परंपरेने  नटला आहे. भारता मध्ये कित्येक सण ही साजरे केले जातात. अलीकडे भारताला सणाचे माहेर घर म्हटले जाते. वर्षाच्या सूूरुवातीलाच येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. वर्षाच्या सूूरुवातीलाच जानेवारी (Makar Sankranti 2021 Date) महिन्यात १४ तारखेला हा सण येतो. ज्योतिष शास्त्रानुसार मकर संक्रांतीचा थेट पृथ्वीचा भूगोल व सूर्याच्या स्थानाशी सबंध आहे. जेव्हा जेव्हा मकर राशीवर सूर्य येतो तेव्हा वती दिवस फक्त १४ जानेवारी ला असतो. म्हणून त्याच दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य हो मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे मकर संक्रमनाचे सक्रांती च्या रूपात दैवती करणही करण्यात आले आहे.लांब अाेठ, दिर्घ नाक, एक सोंड, नऊ बाहू असलेल्या एका देविने सक्रंतीच्या दिवशी एका दानवाची मकर संक्रांतीच्या दिवशी

तुमच्या स्किनला हेल्दि आणि ग्लोविंग ठेवण्यास काही टिप्स / Tips for fair skin in marathi

  टिप्स तुमच्या स्किनला हेल्दि आणि ग्लोविंग ठेवण्यास मदत करु शकते. टीप नं.1 हेल्दी आणि बॅलेन्स डाएट ठेवणे तुम्ही विटामिन असलेले फूड खाऊ शकता. ज्यामध्ये अनेक एंटीऑक्सीडेंट आहे ते तुमच्या स्किन ला फ्री रॅडिकल डॅमेज पासून वाचवते. ज्यामुळे स्किन सेलचा डॅमेज प्रिवेंट होऊ शकतो. सिट्रस फ्रुट्स जसेकी , ऑरेंज लाईमस किविस आवळा , मोसंबी खाऊ शकता. टिप नंबर दोन रेगुलर एक्झरसाइज करा. एक्झरसाइज खूप आवश्यक आहे.यामुळे स्किनचा ब्लड सर्कुलेशन सुद्धा इम्प्रू होते. त्यामूळे स्किनवर एक स्पेशल ग्लो सुद्धा येते. टीप नंबर 3  आपल्या स्किनला उन्हापासून वाचवण्यासाठी ब्रोड स्पेक्ट्रम सन स्क्रीनचा युज करा. तुम्ही अल्ट्रावायलेट A  म्हणजे UVA रेज आणि अल्ट्रावायलेट B म्हणजे UVB आणि इन्फ्रारेड लाईट पासून प्रोटेक्शन देणाऱ्या एस पी एफ ३० चा ब्रोड स्पेक्ट्रम सन स्क्रीन युज करू शकता. तुम्ही तुमच्या स्किननुसार सन स्क्रीन चुज करू शकता. ओईली स्किन साठी ऑइल फ्री ( oil-free) जेल किंवा मॅट बेस्ड सणस्क्रीन युज करू शकता. ड्राई स्किन साठी तुम्ही लोशन हायड्रेटिंग क्रीम बेस्ट सन स्क्रीन युज करू शकता.   हे स्किनला ट्य

वर्षा ऋतु वर निबंध मराठी |पावसाळा निबंध मराठी मध्ये | Essay on Rainy Season in marathi

इमेज
नमस्कार मित्रांनो, पावसाळा निबंध मराठी मध्ये, essay on rainy season in marathi , किंवा वर्षा ऋतु वर निबंध मराठी हे नेहमी परीक्षा मध्ये विचारल्या जाणारे मराठी निबंध आहे, तर चला निबंधला सुरुवात करूया “वर्षा ऋतूचा काळ,जणू सुखाचा संसार                   चोहीकडे हिरवळ दाटी,अन त्यासी भरभराट सणवार्‍यांची” मित्रांनो,पावसाळा म्हटला की मनाचा उल्हास,प्रफुल्लित परिसराची साथ,हिरवीगार वाट आणि पक्वानांचा सुवास.खरच,पावसाळ्यात खूप विलोभनीय आणि आल्हाददायक वातावरण असते.कधी रिमझिम बरसणार्‍या,तर कधी टपोर्‍या थेंबाचा वर्षाव,कधी भुरकट भुरकट,तर कधी मन वेधून घेणारा ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ,माझ्यासाठी नेहमीच सुखकारक मनाला मोहून टाकणारा माझा आवडता आणि जिवाभावाचा सखा ऋतु पावसाळा.  कधी काळी मी व्हार्‍यांड्यात बसलो असतांना दुपारच्या वेळेला आकाशात ढग दाटून आले होते.भर दुपारी काळोख पसरला होता सुरूवातीला मंद मंद असा वारा सुटला त्या वार्‍यामुळे अंगाला झोंब आली आणि मन तृप्त झाले.क्षणातच पाहता पाहता सरसर सरसर सारी कोसळू लागल्या अन लगेचच टपोर्‍या थेंबाचा वर्षाव सुरू झाला.जवळजवळ दीड-दोन तास सारखा बरसत राहीला होता तो पाऊस.त

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | bhogi chya Hardik shubhechha in Marathi

इमेज
 भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | bhogi chya Hardik shubhechha in Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये बघणार आहोत. या भोगीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही तुमच्या परिवारा बरोबर शेअर करू शकता. भोगी म्हणजे मकर संक्रांत च्या पहिले साजरा केला जाणारा सण, यावर्षी महाराष्ट्र मध्ये भोगी हा सण १३ जानेवारी ला साजरा केला जाणार आहे.तर मग बघुया भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये. १. नवीन वर्षाच्या     नवीन सण भोगीच्या    माझ्या तर्फे आपणास व आपल्या परिवारास     हार्दिक शुभेच्छा!! २. दुखः असावे तीळा सारखे      आनंद असावा गुळा सारखे      अख्खे आयुष्य असावे तिळगुळा सारखे      "भोगीच्या हार्दिक शुभेच्छा"! ३. तीळ गुळ घ्या अन् गोड गोड बोला      तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला       भोगी व मकरसंक्रांती च्या           गोड गोड शुभेच्छा        ४. रसाळ उसाचे पेर       कोवळा हुरडा अन् बोरं       वांगे गोडस गोमटे       टपोरे मटार पावटे       हिरवा हरभरा तरारे       गोड थंडीचे शहारे       गुलाबी ताठ गांजर       तीळ अन् अनंती बाजार       वर लोण्याचा गोळा

मराठी भक्ती गीत /best marathi bhakti geet

इमेज
भारतात हा संस्कृतिक देश आहे या देशा मध्ये अनेक धर्माचे लोक राहतात.आणि प्रत्येक धर्माचे लोक सान उत्सव मोठ्या गुण गोविंदाने साजरे करतात. भारतातील महाराष्ट्र या राज्य मध्ये मोठ्या प्रमाणात सान उत्सव साजरे केले जातात. उत्सव साजरे करत असतांना मोठ्या प्रमाणात मराठी भक्ति गीते वाजवली जातात. तर आज आपण अशाचा काही मराठी भक्ति गीताची यादी ­ ( marathi bhakti geet songs list ) बघूया.   1.गाणे: केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा गायक: श्यामा चित्तार संगीत: दशरथ पुजारी संगीत व्यवस्थाकर्ता: शंक-नील गीत: रमेश अनावकर टीप: केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा हे गाणे लता मंगेशकर यांनी सुद्धा गायले आहे.   2.गाणे: पाऊले चालती पंढरीची वाट गायक: प्रल्हाद शिंदे संगीत: मधुकर पाठक गीत: दत्ता पाटील अल्बम: पाउले चालती पंढरीची वाट कलाकार: कुलदीप पवार व्हिडिओ दिग्दर्शक: सलीम शाह (ग्रेशन एंटरप्राइझ) संगीत व्यवस्थाकर्ता: शंक नील   3.गाणे: ओंकार स्वरुपा , सद्गुरु समर्था मराठी भक्ती अल्बम:ओंकार स्वरुपा गायक: सुरेश वाडकर संगीत: श्रीधर फडके गीत: संत एकनाथ- पारंपारिक. व्हिडिओ दि

नागपंचमी पुजा व महत्व मराठीत {2020}/ Nagpanchami puja at home in marathi 2020

इमेज
भारत हा देश विवध ते मध्ये एकता असेलला देश आहे. या देशा मध्ये सर्व धर्माचे आणि पंथाचे लोग राहतता. भारत देशा मध्ये हिंदू हा धर्म सर्वात मोठा धर्म आहे. या धर्मा मध्ये अनेक सन साजरे केले जाते त्यापैकी नागपंचमी हा एक महत्वाचा सन मानला जातो. तर आज आपण जणून गेऊया नागपंचमी सना बद्दल. नागपंचमी बद्दल माहिती हिंदू धर्मात श्रावण महिना हा महत्वाचा महिना मानला जातो आणि त्या मधला पहिला सन म्हणजे नागपंचमी. श्रावण शुक्ल पंचमी या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. नागाप्रती आदरभाव व्यक्त करिण्याकरिता नागपंचमी साजरी केली जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात विवध प्रकारे नागपंचमी केली जाते.पूर्वीच्या काळी नागपंचमी हा खूप मोठा साजरा व्हायचा , वारूळ असेल तर त्या भोवताल सगळेजण जमायचे.त्या वारुळाची हळदी कुंकू लावून पुजा केली जात असे. किव्वा ग्रामीण भागामद्धे गारुडी नाग यायचा. तर शहरी भागामद्धे नागाचे चित्र काडून त्याची पुजा केली जाते. नागपंचमी पुजा विधी आणि मुहूर्त नागपंचमी तिथी मुहूर्त : नागपंचमी या वर्षी म्हणजे 2020 मध्ये 25 जुलै 2020 मध्ये आहे.प्रथम जाणून घेऊया पुजा मुहूर्त काय आहे नागपंचमीचा तिथी प्

मी नदी बोलते निबंध इन मराठी / essay on river in Marathi

इमेज
मी नदी बोलते.मला तर तुम्ही ओळखताच , पण काय तुम्हाला माझी वैशिष्टे तुम्हाला माहिती आहे ?, नसेल माहीत तर मी आज तुम्हाला कहाणी , माझी जीवन कथा सांगते.    मित्रांनो , तशी तर मी तुम्हाला बहुतेक ठिकाणी दिसते पण माझे उगमस्थान म्हणजे माझा जन्म हा पर्वतामध्ये झाला आणि तेथून झर्‍याच्या स्वरुपात पुढे पुढे सरकत गेली , कधी खूप वेगाने तर कधी मंद गतीने पुढे जात राहिली.पण बर का मित्रांनो , मी कधीही थांबली नाही . पुढे जा ताना माझ्यासमोर खूप अडचणी आल्या जसे मोठमोठाले खडक , विशाल पर्वत , कधी भली मोठाली झाडे , पण तरी सुद्धा मी थांबले नाही. मी हळुवारपणे पुढे जात राहिली . मी स्वभावाने चंचल आहे.मला एकठिकाणी राहायला मुळीच आवडत नाही.माझ्या पाण्याचा प्रवाह संथपणे का होईना सतत चालू असतो. समोर जाता जाता माझे मिलन सागरामध्ये होवून जाते.माझे संपूर्ण अस्तित्व हे सागरामध्ये मिसळून नाहिसे होते. मी मानवाच्या अनेक कामात उपयोगी पडते याचा एमएलए खूप आनंद व फार अभिमान आहे.मानव प्राणी हा माझा उपयोग शेतीसाठी , पिण्यासाठी तसेच अनेक जीवनावश्यक गोष्टीसाठी करतो.तसेच माझ्यामध्ये खूप जीव आढळतात , त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या