मी नदी बोलते.मला तर तुम्ही ओळखताच , पण काय तुम्हाला माझी वैशिष्टे तुम्हाला माहिती आहे ?, नसेल माहीत तर मी आज तुम्हाला कहाणी , माझी जीवन कथा सांगते. मित्रांनो , तशी तर मी तुम्हाला बहुतेक ठिकाणी दिसते पण माझे उगमस्थान म्हणजे माझा जन्म हा पर्वतामध्ये झाला आणि तेथून झर्याच्या स्वरुपात पुढे पुढे सरकत गेली , कधी खूप वेगाने तर कधी मंद गतीने पुढे जात राहिली.पण बर का मित्रांनो , मी कधीही थांबली नाही . पुढे जा ताना माझ्यासमोर खूप अडचणी आल्या जसे मोठमोठाले खडक , विशाल पर्वत , कधी भली मोठाली झाडे , पण तरी सुद्धा मी थांबले नाही. मी हळुवारपणे पुढे जात राहिली . मी स्वभावाने चंचल आहे.मला एकठिकाणी राहायला मुळीच आवडत नाही.माझ्या पाण्याचा प्रवाह संथपणे का होईना सतत चालू असतो. समोर जाता जाता माझे मिलन सागरामध्ये होवून जाते.माझे संपूर्ण अस्तित्व हे सागरामध्ये मिसळून नाहिसे होते. मी मानवाच्या अनेक कामात उपयोगी पडते याचा एमएलए खूप आनंद व फार अभिमान आहे.मानव प्राणी हा माझा उपयोग शेतीसाठी , पिण्यासाठी तसेच अनेक जीवनावश्यक गोष्टीसाठी करतो.तसेच माझ्यामध्ये खूप जीव आढळतात , त्याचा उपयोग तुम्ही...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा