पोस्ट्स

Marathi Essay on Rainy Season लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वर्षा ऋतु वर निबंध मराठी |पावसाळा निबंध मराठी मध्ये | Essay on Rainy Season in marathi

इमेज
नमस्कार मित्रांनो, पावसाळा निबंध मराठी मध्ये, essay on rainy season in marathi , किंवा वर्षा ऋतु वर निबंध मराठी हे नेहमी परीक्षा मध्ये विचारल्या जाणारे मराठी निबंध आहे, तर चला निबंधला सुरुवात करूया “वर्षा ऋतूचा काळ,जणू सुखाचा संसार                   चोहीकडे हिरवळ दाटी,अन त्यासी भरभराट सणवार्‍यांची” मित्रांनो,पावसाळा म्हटला की मनाचा उल्हास,प्रफुल्लित परिसराची साथ,हिरवीगार वाट आणि पक्वानांचा सुवास.खरच,पावसाळ्यात खूप विलोभनीय आणि आल्हाददायक वातावरण असते.कधी रिमझिम बरसणार्‍या,तर कधी टपोर्‍या थेंबाचा वर्षाव,कधी भुरकट भुरकट,तर कधी मन वेधून घेणारा ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ,माझ्यासाठी नेहमीच सुखकारक मनाला मोहून टाकणारा माझा आवडता आणि जिवाभावाचा सखा ऋतु पावसाळा.  कधी काळी मी व्हार्‍यांड्यात बसलो असतांना दुपारच्या वेळेला आकाशात ढग दाटून आले होते.भर दुपारी काळोख पसरला होता सुरूवातीला मंद मंद असा वारा सुटला त्या वार्‍यामुळे अंगाला झोंब आली आणि मन तृप्त झाले.क्षणातच पाहता पाहता सरसर सरसर सारी कोसळू लागल्या अन लगेचच ट...