तुमच्या स्किनला हेल्दि आणि ग्लोविंग ठेवण्यास काही टिप्स / Tips for fair skin in marathi

 

टिप्स तुमच्या स्किनला हेल्दि आणि ग्लोविंग ठेवण्यास मदत करु शकते.

टीप नं.1

हेल्दी आणि बॅलेन्स डाएट ठेवणे

तुम्ही विटामिन असलेले फूड खाऊ शकता. ज्यामध्ये अनेक एंटीऑक्सीडेंट आहे ते तुमच्या स्किन ला फ्री रॅडिकल डॅमेज पासून वाचवते. ज्यामुळे स्किन सेलचा डॅमेज प्रिवेंट होऊ शकतो.

सिट्रस फ्रुट्स जसेकी,ऑरेंज लाईमस किविस आवळा,मोसंबी खाऊ शकता.

टिप नंबर दोन

रेगुलर एक्झरसाइज करा.

एक्झरसाइज खूप आवश्यक आहे.यामुळे स्किनचा ब्लड सर्कुलेशन सुद्धा इम्प्रू होते. त्यामूळे स्किनवर एक स्पेशल ग्लो सुद्धा येते.

टीप नंबर 3 

आपल्या स्किनला उन्हापासून वाचवण्यासाठी ब्रोड स्पेक्ट्रम सन स्क्रीनचा युज करा.

तुम्ही अल्ट्रावायलेट A  म्हणजे UVA रेज आणि अल्ट्रावायलेट B म्हणजे UVB आणि इन्फ्रारेड लाईट पासून प्रोटेक्शन देणाऱ्या एस पी एफ ३० चा ब्रोड स्पेक्ट्रम सन स्क्रीन युज करू शकता.

तुम्ही तुमच्या स्किननुसार सन स्क्रीन चुज करू शकता. ओईली स्किन साठी ऑइल फ्री (oil-free) जेल किंवा मॅट बेस्ड सणस्क्रीन युज करू शकता. ड्राई स्किन साठी तुम्ही लोशन हायड्रेटिंग क्रीम बेस्ट सन स्क्रीन युज करू शकता.  हे स्किनला ट्यान होण्यापासून सन बर्न होण्यापासून किंवा स्किन वर पिग्मेंटेशन होण्यापासून सुद्धा प्रिवेंट करू शकते. ही बाब अनेकदा इग्नोर केली जाते , पण ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि इनफॅक्ट स्किन केअरचा एक आवश्यक आणि इम्पॉर्टंट भाग आहे .

टीप नंबर 4

आपल्या स्किनला नेहमी हायड्रेटेड ठेवण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करणे खुप इम्पॉर्टंट आहे.

स्किन मॉइश्चराईस केल्याने स्कीन ड्राय होत नाही आणि तुम्हाला तर माहीतच आहे ड्राय स्किन डल दिसते निस्तेज दिसायला लागते आणि कधी कधी तर काही लोकांमध्ये काळीसुद्धा दिसते.

टीप नंबर 5 

जास्त ओईली जंग फुड खाण जे की आपल्या स्किनला आणि आपल्या हेल्थ दोघांसाठी चांगलं नाही आहे.  अशा फुडला जितकं होईल तितका अवोइड केलं पाहिजे.

 टीप नंबर 6

खूप सार पाणी प्या

आपण बॉडी आणि स्किन ला आतून हायड्रेट करणच नेमकं विसरून जातो, त्यामुळे बॉडी मधून टॉक्सीन बाहेर निघून जातात.

टीप नंबर 7

चेहरा दिवसातून दोनदा तरी वॉश करा क्लीज करा.

जर का तुमची स्किन अक्ने  प्रोन आहे, तर सॅलिसिक अॅसिड क्लींजर ने क्लीन करा,हप्त्यातून दोन वेळा सुद्धा करू शकता. ड्राय स्किन वर एक हायड्रेटीग किंवा मॉइश्चरायझिंग क्लिंजर युज करा.

 

टीप नंबर 8

आपल्या स्किन वर कोणत्याही अननोन किंवा अनट्रस्ट वर्दी प्रोडक्स हायड्रोक्विनोन असलेले क्रीम्स किंवा प्रॉडक्ट स्टेरॉईड सारख्या मेडिसिन युज न करणे. फक्त माहिती असलेल्या  ब्रँडचे प्रॉडक्ट त्यामध्ये ही त्यांचे कन्टेन्ट पाहून युज करा आणि जास्त केमिकल असणारे प्रॉडक्ट युज करू नका. या सर्व बाबी बरोबर पाहून तुम्ही तुमच्या स्किन ला आणखी हेल्दी ठेवू शकता. जसे की आम्ही पहिले पण सांगितलं आहे की तुमची स्किन आणखी कशी हेल्दी बनवू शकता आणि तुमच्या स्कीनचा टोण इवन कसा होऊ शकतो यावर जास्त जास्त लक्ष द्यायला पाहिजे॰

हेल्दी स्किन हेच आपले ध्येय असले पाहिजे शेवटी आपल्या स्किन चा कलर आणि टाइप आपल्या जीन्सवर अवलंबून आहे, हेल्दी लाइफस्टाइल, चांगला स्किन केअर रुटीने, स्किन प्रोटेक्शन आणि चांगल्या पोषण यासोबतच आपली स्कीन हेल्दी इवन टोन आणि ग्लोइंग बनू शकते.

अनहेल्दी लाइफस्टाइल अनहेल्दी डायट स्ट्रेस स्किंकेअरच्या कमतरतेमुळे ,पोल्युशन यामुळे आपली स्किन  डार्क होऊ लागते.

आणि त्यावर अक्ने पिंपल पिगमेंटेशन प्रीमॅच्युअर एजिंग सारखे प्रॉब्लेम येऊ लागतात. मी आशा करतो की तुम्हाला या  पासून फेअर स्किन बाबत मनपसंत माहिती भेटली असेल.

जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता .

आपल्या इथे बहुतेक लोक फेअर स्किनसाठी ओबेस्ड आहे आणि फेअर स्किन मिळवण्यासाठी एक्स्ट्रीम लेव्हलपर्यंत सुद्धा एफर्ट घेतात ते वेगवेगळे ट्रीटमेंट रेमेडीज आणि कॉस्मेटिक्सचा सुद्धा पण वापर करतात पण लोक हे समजत नाही फेअर स्किन पेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे हेल्दी स्किन

डार्कर स्कीन स्टीग्मा आणि रिजिड कल्चरल समज यामुळे सावळ्या लोकांमध्ये कमी self-esteem असते तुम्ही तुमची स्कीन हेल्दी बनवण्यासाठी एफर्ट घ्या. ना की फेअर बनवण्यासाठी.

बंधू आणि भगिनींना तुम्ही जे स्वतःबद्दल फील करतात यालाच ब्युटी म्हणतात तुमची ब्युटी फक्त तुमच्या स्किन कलर वर डिपेंड नाही. जर तुमची स्किन हेल्दी असेल तर तुम्ही कॉन्फिडन्ट फिल कराल आणि तुम्ही तुमच्या आणि स्वतःच्या बाबतीत चांगलं फिल कराल हेल्दी लाइफ आणि हेल्दी स्किन वर फोकस करा. आनंदी राहा, स्ट्रेस घेऊ नका

ऑल द बेस्ट

धन्यवाद


टिप्पण्या

Popular Posts

मी नदी बोलते निबंध इन मराठी / essay on river in Marathi

मराठी भक्ती गीत /best marathi bhakti geet

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | bhogi chya Hardik shubhechha in Marathi