प्रतापगढ़ किल्ल्याची माहिती मराठीमध्ये /प्रतापगढ़ इन्फॉर्मेशन इन मराठी

प्रतापगढ़ हा किल्ला भारतातील महाराष्ट्र राज्या मध्ये सातारा येते स्थित आहे. प्रतापगढ़ किल्ल्याला साहसी किल्ला” पण म्हटले जाते. हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला आहे. प्रतापगढ़ हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा मधील महाबलेश्वर पासून जवळ जवळ २५ किमी दूर आणि समुद्र सपाटी पासून १०८० मीटर दूर आहे. हा किल्ला प्रतापगढ़ची लढाई मध्ये मुख्य ठिकाण होत. जे आता एक पर्यटनासाठी लोकप्रिय ठिकाण आहे.



प्रतापगढ़ किल्ल्याचा इतिहास

या ऐतिहासिक किल्ल्याची निर्मिती महान योद्धा छत्रपति श्री शिवाजी महाराज याच्या द्वारे करण्यात आली होती. या किल्ल्याची निर्मिती मुख्यता नीरा और कोयना नदीच्या किनार्‍याची देखरेख करण्यासाठी आली होती.किल्ल्याची निर्मिती वेळेस महाराज्यांनी आपले प्रधानमंत्री मोरोपंत त्रिंबक पिंगले यांची नियुक्ती केली होती. किल्ल्याची निर्मिती १६५६ मध्ये पूर्ण झाली. प्रतापगढ़ची लढाई छत्रपति श्री शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या मध्ये १० नोव्हेंबर १६५६ साली होती. या मध्ये अफजल खान हा आपल्या अंगरक्षक सय्यद बंडा बरोबर होता आणि शिवाजी महाराज याच्या बरोबर जीवा महाला आणि वकील गोपीनाथ पंत बोकिल हे होते. अफजल खानने महाराज्यांना अलिंगण देताना हल्ला केला पण महाराज चिलखत घालून असल्याने महाराज वाचले. हातामध्ये असलेल्या वाघनखांनी अफजल खानाचा वध केला. तेव्हा अफजल खान मोठ्याने ओरडला म्हनून सय्यद बंडा याने महाराज्यांवर  दानपट्यांनी  हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण जीवा महाला यांनी त्याला उभे चिरले.

म्हनून मराठी मध्ये म्हण आहे. होता “जिवा म्हनुण वाचला शिवा”   

प्रतापगढ़ किल्ल्याची रचना

समुद्रसपाटी पासून १००० मीटर उंच असलेल्या या किल्ल्याच्या उत्तर-पश्चिम भागात भगवान शिवजी याचे एक मंदिर उभारलेले आहे. जे की २५० मीटर उंच आहे. प्रतापगढ़ हा किल्ला दोन भागामध्ये विभाजित आहे. त्या पैकी एकला उपरी (वरचा) किल्ला आणि दुसर्‍याला खालचा (कम) किल्ला म्हटल्या जाते.

उपरी किल्ल्याचे निर्माण एका पहाडच्या शिखरावर केल गेल होत जे की बहुतेक १८० मीटर लांब आहे. त्या मध्ये खूप सार्‍या इमारती अजून पण उभ्या आहे. खालचा (कम) किल्ला सरासरी ३२० लांब आणि ११० मीटर रुंद आहे. हा किल्ला दक्षिण-पूर्व भागात आहे. ज्याची निर्मिती  १० ते २० मीटर उंच टावर आणि बूर्जा द्वारे केली गेली आहे.

शिवाजी महाराज सन १६६१ मध्ये तुळजापूर येथील भवनी मातेच्या मंदिरामध्ये काही कारणास्तव जाऊ शकले नाही म्हणून महाराज्यांनी किल्ल्या मध्ये मंदिर बनवण्याचा निर्णय घेतला. हे मंदिर खालच्या किल्ल्याच्या पूर्व भागात स्थित आहे. हे मंदिर पुर्णपणे दगडाचे बनलेले असून त्या मध्ये मातेची मूर्ति आहे. जे की पुर्णपणे पाषानाची असून ही शिळा(दगड) नेपाळच्या गंडकी नदीतून आणण्यात आहे होते.

किल्ल्याच्या अंदर एका गेस्ट हाऊस आणि एका राष्ट्रीय पार्कची सुद्धा निर्मिती करण्यात आली होती.

प्रतापगढ़ किल्ल्याचे मुख्य आकर्षण 

प्रवेश द्वार: प्रवेश द्वार हे खूप भव्य आणि सुंदर आहे.दरवाजे खूप आकर्षक आहे आणि अजून ते चांगल्या स्थितीत आहे.

देवी भवानी मंदिर: हे मंदिर मुख्याता शिवाजी महाराज कडून बनवलेल होत आणि त्यांनी स्वता देवी भवानी च्या मूर्तिची स्थापना केली होती. मंदिरामध्ये आजपण आपण हंबिरराव मोहित यांची तलवार बघू शकतो.

अफजलखानचा मकबरा: अफजलखानच्या मकबराचे पर्यटकांना खूप आकर्षण आहे. जे की किल्या पासून थोडे दूर आहे.


प्रतापगढ़ किल्ल्या भेट देण्याचे मार्ग / प्रतापगढ़ किल्ल्या पर्यन्त कसे पोहचु   

प्रतापगढ़ किल्ल्या पर्यन्त पोहचण्याचे तीन मार्ग आहे

विमान मार्गे  : कराड हे विमानतळ सातारा जिल्ह्या पासून सर्वात जवळचा विमानतळ आहे. ते प्रतापगढ़ पासून जवळपास 125 किलोमीटर आहे.

रेल्वे मार्गे: किल्ल्याच्या जवळच सातारा रेल्वे स्टेशन आहे.

रोड मार्गे: प्रतापगढ़ वर येण्या साठी दोन मार्ग आहे एक वाई-महाबळेश्वर आणि दूसरा कोकणातून महाड-पोलादपूर मार्गे. प्रतापगढ़ पुण्यापासून १५० किमी, महाबळेश्वर पासून २० किमी आणि सातारा आणि महाड पासून ७० किमी अंतरावर आहे.

प्रतापगढ़ किल्ल्याला भेट देण्या करिता ऊतम वेळ

ऑक्टोबर ते जून ही वेळ प्रतापगढ़ किल्ल्याला व महाबळेश्वर भेट देण्यासाठी उत्तम वेळ मानली जाते कारण या वेळेस मान्सून मुळे या भागाची सुंदरता आणखी वाढली जाते.    

 

  

 

 

 

 

 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Popular Posts

मी नदी बोलते निबंध इन मराठी / essay on river in Marathi

मराठी भक्ती गीत /best marathi bhakti geet

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | bhogi chya Hardik shubhechha in Marathi