भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | bhogi chya Hardik shubhechha in Marathi

 भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | bhogi chya Hardik shubhechha in Marathi



नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये बघणार आहोत.

या भोगीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही तुमच्या परिवारा बरोबर शेअर करू शकता.

भोगी म्हणजे मकर संक्रांत च्या पहिले साजरा केला जाणारा सण, यावर्षी महाराष्ट्र मध्ये भोगी हा सण १३ जानेवारी ला साजरा केला जाणार आहे.तर मग बघुया भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये.

१. नवीन वर्षाच्या

    नवीन सण भोगीच्या

   माझ्या तर्फे आपणास व आपल्या परिवारास 

   हार्दिक शुभेच्छा!!

२. दुखः असावे तीळा सारखे

     आनंद असावा गुळा सारखे

     अख्खे आयुष्य असावे तिळगुळा सारखे

     "भोगीच्या हार्दिक शुभेच्छा"!

३. तीळ गुळ घ्या अन् गोड गोड बोला

     तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला 

     भोगी व मकरसंक्रांती च्या     

     गोड गोड शुभेच्छा

     

 ४. रसाळ उसाचे पेर

      कोवळा हुरडा अन् बोरं

      वांगे गोडस गोमटे

      टपोरे मटार पावटे

      हिरवा हरभरा तरारे

      गोड थंडीचे शहारे

      गुलाबी ताठ गांजर

      तीळ अन् अनंती बाजार

      वर लोण्याचा गोळा

      जिभेवर रसवंती सोहळा

      डोळे उघडता  हे जड 

      दिसे इवल्या सौख्याचे सुगड

      "भोगीच्या हार्दिक शुभेच्छा"!


या होत्या भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये तुम्हाला या शुभेच्छा आवडल्या असेल तर कमेंट कर 

    धन्यवाद!

टिप्पण्या

Popular Posts

मराठी भक्ती गीत /best marathi bhakti geet

मी नदी बोलते निबंध इन मराठी / essay on river in Marathi

प्रतापगढ़ किल्ल्याची माहिती मराठीमध्ये /प्रतापगढ़ इन्फॉर्मेशन इन मराठी