अरुंधती माजूरडया संजीचे दांत घशात घालणार | aai kuthe kay karte today episode update | 20 may 2022 episode update | star pravah

 अरुंधती माजूरडया संजीचे दांत घशात घालणार | aai kuthe kay karte today episode update | 20 may 2022 episode update | star pravah




अरुंधती माजूरडया संजीचे दांत घशात घालणार | aai kuthe kay karte today episode update | 20 may 2022 episode update | star pravah

अरुंधती  खूप उत्साहाने ईशाला विचारते कि कॉलेज कधी सुरू होणार आहे.मला सुद्धा ॲडमिशन घ्यायची आहे त्या साठी कोण कोणते कागदपत्रे लागतील, याबद्दल तू चौकशी कर.

यावर ईशा म्हणते की हे सगळं तुझ्या मनामध्ये कोणी भरवल. या वयात ग्रॅज्युएशन पूर्ण कसं करावं. अशी इच्छा तुझी का झाली.

अरुंधती इशाला सांगते, आता माझं आयुष्य पूर्वीसारखा राहिलेला नाही जेव्हा मला कळलं माझ्या संसार मोडलेला आहे. त्याच वेळी मी ठरवलं होतं की आता स्वतःच्या पायावर उभं राहायचं.

आणि त्यासाठी शिक्षण पूर्ण करायचंत्यावर ईशा म्हणते कि पण तुला तर आता सगळेच मिळते ना . तू तर आता प्रसिद्ध सिंगर झाली आहेस ना. प्रसिद्धी आहे पैसा आहे तुझ्याकडे सगळंच आहे. एवढे सगळे असल्यावर शिक्षण पूर्ण करण्याची काय गरज आहे हे एवढे सगळे मिळवण्यासाठी तर शिक्षण घेतले जाते.

यावर अरुंधती  म्हणते की चांगले आहे ना आपण दोघं सोबत जाणार कॉलेज मध्ये मिळत जाऊ तू मला तिथे मदत करीत जा. आणि सोबत घरी येऊ

यावर ईशा म्हणते नाही नाही आई हे मला नाही चालणार तुला जर शिकायचं असेल तर तू correspondence. नि कर तुझ एज्युकेशन पूर्ण. परंतु कॉलेजमध्ये ऍडमिशन ठेवू नको. असे म्हणून ईशा रागारागाने तिथून निघून जाते.

अरुंधतीला कळतच नाही कि ईशा असे का वागली. यानंतर यशाहा अशितोष सरांना घेऊन बागेमध्ये येतो.यावर अशितोष सर म्हणतात मला खूप चांगले वाटत आहे मोकळा हवेमध्ये येवून.

आशितोष यशाला विचारतो की आपण गेल्यानंतर तुला काही गाण्याच्या ऑफर मिळाल्या होत्या त्याचं काय झालं. यावर यश म्हणतो की छोट काम होतं  पण चांगलं होतं म्हणून दोन-तीन ऑफर स्वीकारल्या.

यावर आशुतोष यश ला समजून सांगतो की छोटं-मोठं काम काही ही अस नसतं. छोटा काम असो वा मोठा काम असो दोन्ही काम स्वीकारावं.
या छोट्या छोट्या कामातून एखाद्या वेळेस मोठे काम मिळवून प्रसिद्धी पण मिळते. यश ला ही गोष्ट पटते. आणि तो म्हणतो तुम्ही आहेत ना माझा कान पिळायला.

यावर्षी तोच म्हणतो की मी काही मोठा माणूस नाही आहे मी सुद्धा माझ्या स्वतःच्या अनुभवातून शिकलेलो आहे. आणि माझ्या अनुभवाचा भरोशावर मी तुला फक्त मार्गदर्शन करतोय.

इकडे अरुंधती आणि नितीन ऑफिसमध्ये असतात. नितीन अरुंधतीला म्हणतो की इंटरव्यू सुरू करायच्या आहे का. पण एक गोष्ट लक्षात ठेव कुणालाही सांगायचं नाही की आपण स्कूल सुरु करतोय.

आणि ज्यांना नोकरी मिळत नाही ते बाहेर जाऊन इकडे तिकडे अफवा पसरवतात. अरुंधतीला ही गोष्ट समजते.

नितीन ईंटरव्हूसाठी कॅंडिडेट ला बोलतो. एक बाई येथे आणि स्वतःची ओळख करून देते. परंतु आत मधी आल्यानंतर ती आशुतोषच्या खुर्चीकडे पाहू लागते.
आणि म्हणते की अशी दोष नाही का मला तर त्यांना भेटायचं आहे.

ज्याप्रमाणे आशुतोषने अरुंधतीला गाणे गाऊन पटकन नोकरीवर घेतले व प्रसिद्ध केले त्याप्रमाणे मी अशितोष सरांचा वर गाणे गाऊन नोकरी मिळण्यासाठी आले होते.

यावर अरुंधती  म्हणते की ही चांगली इच्छा आहे.
ती बाई चक्क अरुंधती चा इंटरव्यू घेऊ  लागते.ती म्हणते की तुम्हाला गाणे येते का? आणि या व्यतिरिक्त ती विविध प्रश्न अरुंधतीला विचारत

असते यावर अरुंधती चिडून म्हणते की माझा इंटरव्यू आता झाला आहे.

आता तुमचा इंटरव्यू सुरू करायचा का त्यावर ती बाई गप्प बसते आणि तिला समजून जाते की अरुंधती चा मूड आज काही चांगला नाही.

यानंतर नितीन लगेच आशितोष ला व्हिडिओ कॉल करतो आणि त्या बाईचा इंटरव्यू बघू लागतो.अरुंधती त्या बाईला प्रश्न विचारते की तुम्ही आधी कुणाला म्युझिक शिकवले आहे का तर ती बाई मध्ये हो. चार वर्षापूर्वी पासून मी एका शाळेमध्ये म्युझिक शिकवते.

अरुंधती त्या बाईला विचारते की तुला राग येत एका शास्त्रीय संगीत एका त्यावर ती बाई म्हणते की शास्त्रीय संगीत शिकायची काय गरज आहे. ते मला खूप बोरिंग वाटतं मला फक्त फिल्म चे गाणे येथे त्यामध्ये खूप मजा येते. गायला आणि ऐकायला सुद्धा.

त्यावरून ती चिडून त्या बाईला म्हणते की काही व्यक्ती शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी आयुष्य पूर्ण घालवतात, त्यामुळे असं काही बोलू नका.

तुमचा घटस्फोट झालेला आहे.व तुम्हालाही आशितोष सरांनी संधी दिली आहे आणि तुम्ही प्रसिद्ध झाले आहेत असे मी पण होईल असे मला वाटले होते.

ते एकूण अरुंधती म्हणते की तुमच्यासारखा माणसांचा आशुतोष सरांना खूप राग येतो. मी बिचारी वगैरे आहे व माझा घटस्फोट झालेला आहे म्हणून मला काही संधी मिळाली नाही. माझ्यामध्ये गाण्याची कला असल्यामुळेच आशितोष सरांनी संधी दिली.

आणि मेहनतीने आजच्या या पदावर पोचलेली आहे.तुमचा हेतू खूप स्वच्छ आहे तुम्हाला प्रसिद्ध व्हायचा आहे पण तुम्हाला नाही येत नाही जर तुम्हाला म्युझिक शिकायचं असेल तर तुम्ही इथे नक्की या.
आणि अरुंधती अशाप्रकारे त्या बाईला जायला  सांगते व ती बाई नाराज होऊन तिथून निघून जाते.

यावर व्हिडिओ कॉल वर असलेला आशुतोष अरुण तिला म्हणतो की वेल्डन अरुंधती तिला आश्चर्य वाटते आणि ती सुद्धा हसू लागते.






टिप्पण्या

Popular Posts

मी नदी बोलते निबंध इन मराठी / essay on river in Marathi

मराठी भक्ती गीत /best marathi bhakti geet

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | bhogi chya Hardik shubhechha in Marathi