मकर संक्रांती २०२१ माहिती मराठी | makar sankranti marathi mahiti marathi

  मकर संक्रांती २०२१ माहिती मराठी | makar sankranti 2021 marathi mahiti marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण Sankranti vishesh mahiti बघणार आहोत,तर चला सुरू करुया


  मकर संक्रांती २०२१ माहिती मराठी | makar sankranti 2021 marathi mahiti marathi

मकर संक्रांती माहिती मराठी

भारत देश हा विविध परंपरेने  नटला आहे. भारता मध्ये कित्येक सण ही साजरे केले जातात. अलीकडे भारताला सणाचे माहेर घर म्हटले जाते. वर्षाच्या सूूरुवातीलाच येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. वर्षाच्या सूूरुवातीलाच जानेवारी (Makar Sankranti 2021 Date) महिन्यात १४ तारखेला हा सण येतो. ज्योतिष शास्त्रानुसार मकर संक्रांतीचा थेट पृथ्वीचा भूगोल व सूर्याच्या स्थानाशी सबंध आहे. जेव्हा जेव्हा मकर राशीवर सूर्य येतो तेव्हा वती दिवस फक्त १४ जानेवारी ला असतो. म्हणून त्याच दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य हो मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे मकर संक्रमनाचे सक्रांती च्या रूपात दैवती करणही करण्यात आले आहे.लांब अाेठ, दिर्घ नाक, एक सोंड, नऊ बाहू असलेल्या एका देविने सक्रंतीच्या दिवशी एका दानवाची
मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान केल्या ने राहू आणि शनीचे दोष दूर होतात. म्हणूनच तिळाची उत्पत्ती भगवान विष्णुच्या शरीरातून झाली होती . त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्व आणखी वाढले सोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णुचीही पूजा केली जाते.
तर ही होती मकर संक्रांत.Sankranti vishesh mahiti विषियी माहीत
धनयवाद

हत्या केली होती. दरवर्षी तिचे वाहन, शास्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार, भक्षण वेगवेगळे असतात.आणि त्या भावी घटनाच्या सूचक असतात.त्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते आणि दुसऱ्या दिशेला जाते. व त्या तिसऱ्या दिशेकडे पहात असते.ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते. व जिकडे जाते किव्हा पाहते तिकडे संकट कोसळते. त्यामुळेच संक्रांत येणे म्हणजे संकट येते. असा वाक्य प्रचार रूढ झाला आहे.तिने ज्या वस्तू घेतलेल्या आहे त्या वस्तू महाग कीव्हा नष्ट होत असतात अशीही समजूत आहे. तिचे चित्र पंचागात दिलेले असते.म्हणूनच या दिवशी शुभ कामे करत नाही.२०२१ मध्ये देवीचे वाहन सिंह आहे.आणि उपवाहान हत्ती हे आहे.तिने पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले असून हातात गधा घेतली आहे. कस्तुरीचा विळा लावलेला आहे.वयाने लहान असून बसलेली आहे.वासा करिता चाफ्या चे फूल घेतलेले आहे. पर्नपत्रेत अन्न  खातांना पश्चिमे कडून पूर्व जात असून आग्नेय कडे बघत आहे. मित्रांनो देशभरात पांढऱ्या वस्तू, चांदी, तांदूळ,दूध, साखरेच्या दरात यामुळे वाढ होणार आहे. पश्चिमेकडील देशाशी संबंधात गोडवा वाढणार आहे.आणि साथीच्या रोगाचा प्रसार कमी होईल.

हे पण वाचा ::भोगीच्या हार्दिक शुभेक्छा

मित्रांनो असे मानले जाते की,जो पर्यंत सूर्य पूर्व कडून दक्षिणेस जाते या दरम्यान सूर्याच्या किरणांना वाईट मानले जाते. परंतु जेव्हा सूर्य पूर्व कडून उत्तरे कडे जाऊ लागतो तेव्हा त्याचे किरणं आरोग्य आणि शांती देते.या किरणांमुळे हे लोक अध्यत्मिकक तेशी जुळले आहे. त्यांना शांती आणि सिद्दी प्राप्त होते. मित्रांनो हिंदू पुराणात असे म्हणतात की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य,आपल्या पुत्राला म्हणजे भगवान शनी भेट द्यायला जातात. तेव्हा शनी मकर राशीचे प्रतिनिधित्व करतात.शनी हे मकर राशीचे देवता आहे. त्यामुळे मकर संक्रांतीहा दिवस साजरा केला जातो. म्हणूनच असे म्हणतात की या दिवशी जो कोणि पिता भेटायला गेले तर त्यांच्या सर्व समस्या दूर होतात. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात, कारण ही दोघाची आवडती गोष्ट आहे.


टिप्पण्या

Popular Posts

मी नदी बोलते निबंध इन मराठी / essay on river in Marathi

मराठी भक्ती गीत /best marathi bhakti geet

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | bhogi chya Hardik shubhechha in Marathi