पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वर्षा ऋतु वर निबंध मराठी |पावसाळा निबंध मराठी मध्ये | Essay on Rainy Season in marathi

इमेज
नमस्कार मित्रांनो, पावसाळा निबंध मराठी मध्ये, essay on rainy season in marathi , किंवा वर्षा ऋतु वर निबंध मराठी हे नेहमी परीक्षा मध्ये विचारल्या जाणारे मराठी निबंध आहे, तर चला निबंधला सुरुवात करूया “वर्षा ऋतूचा काळ,जणू सुखाचा संसार                   चोहीकडे हिरवळ दाटी,अन त्यासी भरभराट सणवार्‍यांची” मित्रांनो,पावसाळा म्हटला की मनाचा उल्हास,प्रफुल्लित परिसराची साथ,हिरवीगार वाट आणि पक्वानांचा सुवास.खरच,पावसाळ्यात खूप विलोभनीय आणि आल्हाददायक वातावरण असते.कधी रिमझिम बरसणार्‍या,तर कधी टपोर्‍या थेंबाचा वर्षाव,कधी भुरकट भुरकट,तर कधी मन वेधून घेणारा ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ,माझ्यासाठी नेहमीच सुखकारक मनाला मोहून टाकणारा माझा आवडता आणि जिवाभावाचा सखा ऋतु पावसाळा.  कधी काळी मी व्हार्‍यांड्यात बसलो असतांना दुपारच्या वेळेला आकाशात ढग दाटून आले होते.भर दुपारी काळोख पसरला होता सुरूवातीला मंद मंद असा वारा सुटला त्या वार्‍यामुळे अंगाला झोंब आली आणि मन तृप्त झाले.क्षणातच पाहता पाहता सरसर सरसर सारी कोसळू लागल्या अन लगेचच टपोर्‍या थेंबाचा वर्षाव सुरू झाला.जवळजवळ दीड-दोन तास सारखा बरसत राहीला होता तो पाऊस.त

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | bhogi chya Hardik shubhechha in Marathi

इमेज
 भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | bhogi chya Hardik shubhechha in Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये बघणार आहोत. या भोगीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही तुमच्या परिवारा बरोबर शेअर करू शकता. भोगी म्हणजे मकर संक्रांत च्या पहिले साजरा केला जाणारा सण, यावर्षी महाराष्ट्र मध्ये भोगी हा सण १३ जानेवारी ला साजरा केला जाणार आहे.तर मग बघुया भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये. १. नवीन वर्षाच्या     नवीन सण भोगीच्या    माझ्या तर्फे आपणास व आपल्या परिवारास     हार्दिक शुभेच्छा!! २. दुखः असावे तीळा सारखे      आनंद असावा गुळा सारखे      अख्खे आयुष्य असावे तिळगुळा सारखे      "भोगीच्या हार्दिक शुभेच्छा"! ३. तीळ गुळ घ्या अन् गोड गोड बोला      तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला       भोगी व मकरसंक्रांती च्या           गोड गोड शुभेच्छा        ४. रसाळ उसाचे पेर       कोवळा हुरडा अन् बोरं       वांगे गोडस गोमटे       टपोरे मटार पावटे       हिरवा हरभरा तरारे       गोड थंडीचे शहारे       गुलाबी ताठ गांजर       तीळ अन् अनंती बाजार       वर लोण्याचा गोळा