पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Hanuman chalisa in Marathi / hanuman chalisa in Marathi lyrics [Download PDF]

इमेज
नमस्कार वाचकांनो आपल्या या Marathi blog Marathibhakti वर आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या या लेखा मध्ये आपण hanuman chalisa in Marathi म्हणजेच hanuman chalisa in Marathi lyrics याबद्दल जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपण जाणूया shree hanuman chalisa या विषयी माहिती. Shree hanuman chalisa ची निर्मिती का , कशी आणि कोणी केली ? श्री हनुमान जिंना संकट मोचण म्हटल्या जाते , ते एका क्षणात च भक्तांचे मोठे मोठे संकट दूर करत  असतात. श्री हनुमान जी सीतारामाच्या आशीर्वादाने अष्ट चिरंजीवा मध्ये सामील आहे. अशी मान्यता आहे की श्री हनुमान याचा जन्म मंगळवार या दिवशी झाला होता. म्हणूनच मंगळवारी या दिवशी त्यांची पुजा विशेष महत्वाची मानली जाते.काही भक्त प्रतिदिन hanuman chalisa याचा पाठ करतात परंतु मंगळवारी सर्व भक्त hanuman chalisa पाठ करतात.यामध्ये कधी आपल्या मनात हा प्रश्न आला असेल , की या हनुमान चाळीसेची रचना कधी आणि कोणी केली असेल. तर याची रचना गोस्वामी तुलसीदास यांनी केली. त्यांनी हनुमानजिच्या स्तुति मध्ये हनुमान बाहुक , हनुमानाष्टक आणि हनुमान चाळिसा इत्यादीची निर्मिती केली. हनुमान च

Ganpati Aarti Marathi /Ganesh Aarti in Marathi PDF Download

इमेज
नमस्कार वाचकांनो आज आपल्या Marathi blog मध्ये Ganpati aarti in Marathi म्हणजेच गणेश आरती मराठी मध्ये जाणून घेऊया पण तत्पूर्वी थोडी गणेश उत्सव याविषयी माहिती बाघूया आपणास माहिती आहे की Ganpati/Ganesh उत्सव हा संपूर्ण भारत देशात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. गणेश उत्सव हा हिंदू धर्माचा एक महत्याचा सण आहे. गणेश उत्सव या सणाची वाट प्रत्येक वर्षी सर्वे भाविक भक्त या लहान असो व मोठा , वृद्ध असो व तरुण सर्वच मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात. Ganpati/Ganesh उत्सव येताच जणू सगळ्याच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद असतो. Ganpati/Ganesh चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण भारतात मोठे मोठे मंडप डेकोरेशन करून गणेशची प्रतिमा स्थापन केल्या जाते. प्रत्येकांच्या घरा घरात साफ स्वचता करून लोक गणेश मंडप तयार करून गणपती देवाची प्रतिमा आपल्या घरात स्थापन करतात जवळ जवळ दहा दिवस आपल्या आपल्या घरात रोज सकाळ आणि संध्याकाळी ganpati aarti म्हणजेच सुखकर्ता   दुखहर्ता करून पुजा करतात. फुलांचा हार करून गणपती देवाला वाहतात. Ganpati aarti झाल्या नंतर गोड गोड मोदक करून प्रसाद दिला जातो. Ganpati aarti मध्ये प्रत्येक जणां