Ganpati Aarti Marathi /Ganesh Aarti in Marathi PDF Download

नमस्कार वाचकांनो आज आपल्या Marathi blog मध्ये Ganpati aarti in Marathi म्हणजेच गणेश आरती मराठी मध्ये जाणून घेऊया पण तत्पूर्वी थोडी गणेश उत्सव याविषयी माहिती बाघूया

आपणास माहिती आहे की Ganpati/Ganesh उत्सव हा संपूर्ण भारत देशात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.

गणेश उत्सव हा हिंदू धर्माचा एक महत्याचा सण आहे. गणेश उत्सव या सणाची वाट प्रत्येक वर्षी सर्वे भाविक भक्त या लहान असो व मोठा, वृद्ध असो व तरुण सर्वच मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात.

Ganpati/Ganesh उत्सव येताच जणू सगळ्याच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद असतो. Ganpati/Ganesh चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण भारतात मोठे मोठे मंडप डेकोरेशन करून गणेशची प्रतिमा स्थापन केल्या जाते. प्रत्येकांच्या घरा घरात साफ स्वचता करून लोक गणेश मंडप तयार करून गणपती देवाची प्रतिमा आपल्या घरात स्थापन करतात जवळ जवळ दहा दिवस आपल्या आपल्या घरात रोज सकाळ आणि संध्याकाळी ganpati aarti म्हणजेच सुखकर्ता  दुखहर्ता करून पुजा करतात. फुलांचा हार करून गणपती देवाला वाहतात. Ganpati aarti झाल्या नंतर गोड गोड मोदक करून प्रसाद दिला जातो. Ganpati aarti मध्ये प्रत्येक जणांचे तन आणि मन पवित्र होते. 

तर Ganpati Aarti Marathi /Ganesh Aarti in Marathi खालील प्रमाणे

||सुखकर्ता दुखहर्ता||

सुखकर्ता  दुखहर्ता वार्ता विध्न्याची |

नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयची |

सर्वांगी सुंदर उटी शेंदूरची |

कंठि झरके माल मुक्ताफळाची || 1 ||

जय देव जय देव जय मंगलमूर्ती |

दर्शनमात्रे मनकामना पुरती |

जय देव जय देव |

रत्न खचित फरा तुज गौरीकुमरा |

चंदनाची उटी कुंकुमकेशरा |

हिरे जडित मुकुट शोभतो बरा |

रुणझुणती नुपुरे चरनी घागरिया || 2 ||

जय देव जय देव जय मंगलमूर्ती |

दर्शन मात्रे मनकामना पुरती |

   जय देव जय देव ||

लंबोदर पितांबर फनी वरवंदना |

 सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |

 दास रामाचा वाट पाहे सदना |

संकटी पवावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ||

जय देव जय देव जय मंगलमूर्ती |

दर्शनमात्रे मनकामना पुरती |

   जय देव जय देव || 3 ||

||शेंदूर लाल चढयो||

शेंदूर लाल चढयो अच्छा गजमुखको ||

 दोदिल लाल बिराजे सूत गौरीहरको ||

 हाथ लीये गूढ लड्डू साई सुरवरको ||

महिमा कहे ना जाय लागत हू पदको || 1 ||

 

जय जय श्री गणराज विध्यासुखदाता ||

 धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ||

     जय देव जय  देव ||

 अष्टो सिद्दी दासी संकटको बैरी ||

विघनाविनाशन मंगल मुरत अधिकारी ||

  कोटी सूरज प्रकाश ऐसी छबी तेरी ||

गड स्थल मदमस्तक झुले शाशीहरी || 2 ||

 

जय जय श्री गणराज वीध्यासुखदाता ||

धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ||

     जय देव जय देव ||

भावभगत से कोई शरणागत आवे ||

 संतति संपती सभी भरपूर पावे ||

ऐसे तुम महाराज मोको अति भावे ||

गोसाविनंदन निशिदिन गुण गावे || 3 ||

 

जय जय श्री गणराज वीध्यासुखदाता ||

धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ||

      जय देव जय देव ||

|| लवथवती विक्रळा ||

लवथवती विक्रळा ब्रह्माडी माळा |

विशे कंठी काळा त्रीनेत्री ज्वाळा ||

लावण्य सुंदर मास्तकी बाळा |

तेथूनीया जळ निर्मळ वाहे झुळझुळा |

जय देव जय देव जय श्रीशंकरा |

आरती ओवाळु तुज कर्पुरगौरा || धृ. ||

 || जय देव जय देव || 1 ||

|| लवथवती विक्रळा ||

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा |

अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा |

विभूतीचे उधळण शिवकंट निळा |

ऐसा शकर शोभे उमा वेल्हाळा |

जय देव जय देव जय श्रीशंकरा |

आरती ओवाळु तुज कर्पुरगौरा || धृ. ||

 || जय देव जय देव || 2 ||

 

 

|| लवथवती विक्रळा ||

दैवी दैत्यी सागर मंथन पै केले |

त्यामाजी अवचित हालाहल उठीले ||

ते त्यं असुरपणे प्राशन केले |

नीळकंठ नाम प्रसीध्द झाले  |

जय देव जय देव जय श्रीशंकरा |

आरती ओवाळु तुज कर्पुरगौरा || धृ. ||

  || जय देव जय देव || 3 ||

|| लवथवती विक्रळा ||

व्याघ्रांबर – फणीवरधर सुंदर मदनारी |

पंचानन मनमोहन मुनीजन सुखकरी ||

शतकोटींचे बीज वाचे उच्चारी |

रघुकुळटिळक रामदासा अंतरी |

जय देव जय देव जय श्रीशंकरा |  

आरती ओवाळु तुज कर्पुरगौरा || धृ. ||

 || जय देव जय देव || 4 ||

|| दूर्गे दुर्घट भारी ||

दूर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी

अनाथ नावे अंबे करुणा विस्तारी

वारी वारी जन्म मरण तेवारी

हारी पडलो आता संकट नेवारी

जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी

सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी

     जय देवी जय देवी

|| दूर्गे दुर्घट भारी ||

तुजवीण भुवनी पाहत तुज ऐसे नाही

चारी श्रमले परंतु न बोलवे काही

साही विवाद करिता पडिलो प्रवाही

ते तू भक्ता लागे ते तू दस लागे पावस लवलाही

जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी

सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी

   जय देवी जय देवी

|| दूर्गे दुर्घट भारी ||

प्रसन्न वदणे प्रसन्न होशी निजदशा

क्लेशापासून तोडी होई भोपाशा

आंबे तुजवाचुन कोण पुरवी आशा

नरहर तल्लीन झाला पंकज लेशा

जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी

सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी

   जय देवी जय देवी .

 

गणपती आरती मराठी मध्ये हि आपल्याला संपूर्ण पणे सांगण्यात आली आहे.

Ganpati aarti in Marathi PDF Download

परंतु आपल्या मनात या article विषयी कोणताही doubts आहे. आणि जर आपल्याला वाटत असेल की या article काही बदल हवे आहे तर यासाठी आपण खाली comment करू शकता.

जर आपल्याला हि पोस्ट Ganpati aarti in Marathi आवडली असेल, वा काही शिकण्यास मिळाले असेल तर कृपया या पोस्ट ला सोशल networks जसे की Facebook twitter आणि दुसर्‍या social media sites वर share करा. 


टिप्पण्या

Popular Posts

मी नदी बोलते निबंध इन मराठी / essay on river in Marathi

मराठी भक्ती गीत /best marathi bhakti geet

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | bhogi chya Hardik shubhechha in Marathi