Hanuman chalisa in Marathi / hanuman chalisa in Marathi lyrics [Download PDF]
नमस्कार वाचकांनो आपल्या या Marathi blog Marathibhakti
वर आपले सहर्ष स्वागत आहे.
आजच्या या लेखा मध्ये आपण hanuman chalisa in Marathi म्हणजेच hanuman chalisa in Marathi lyrics याबद्दल
जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपण जाणूया shree
hanuman chalisa या विषयी माहिती.
Shree hanuman chalisa ची निर्मिती का, कशी आणि कोणी केली?
श्री हनुमान जिंना संकट मोचण
म्हटल्या जाते, ते एका क्षणात च भक्तांचे
मोठे मोठे संकट दूर करत असतात. श्री
हनुमान जी सीतारामाच्या आशीर्वादाने अष्ट चिरंजीवा मध्ये सामील आहे. अशी मान्यता
आहे की श्री हनुमान याचा जन्म मंगळवार या दिवशी झाला होता. म्हणूनच मंगळवारी या
दिवशी त्यांची पुजा विशेष महत्वाची मानली जाते.काही भक्त प्रतिदिन hanuman
chalisa याचा पाठ करतात परंतु मंगळवारी सर्व भक्त hanuman
chalisa पाठ करतात.यामध्ये कधी आपल्या मनात हा प्रश्न आला असेल, की या हनुमान चाळीसेची रचना कधी आणि कोणी केली असेल. तर याची रचना
गोस्वामी तुलसीदास यांनी केली. त्यांनी हनुमानजिच्या स्तुति मध्ये हनुमान बाहुक, हनुमानाष्टक आणि हनुमान चाळिसा इत्यादीची निर्मिती केली. हनुमान
चाळीसेच्या रचनेच्या मागे एक रोचक कथा आहे.ज्याची माहिती फार थोड्या जणांना माहिती
आहे. ही गोष्ट या वेळीची आहे ज्या वेळी भारतावर मुगालांचे
साम्राज्य होते सकाळचा वेळ होता एक महिला देवाची पुजा करून परत जात असताना
तुलसीदास याच्या पायी पडते तुलसीदास तिला सौभाग्यवति
आशीर्वाद देते. तेव्हा ती रडू लागते आणि सांगते आत्तचा तिचा पाती मरण पावला.परंतु
तुलसीदास यांनी तिला सौभाग्यवति आशीर्वाद दिला होता त्यांना माहीत होत को भगवान
राम सर्व ठीक करेल व त्यांचा आशीर्वाद बेकार जाणार नाही. त्यांनी सर्वांना राम
नामाचा जप करायला सांगितलं व तो मृत व्यक्ति जीवंत झाला. ही गोष्ट सर्वे कडे पसरली
आणि ती मुगल यांच्या कानावर आली त्यांनी तुलसीदास यांना काही चमत्कार दाखवण्यास
म्हटले त्यावर तुलसीदास म्हणाले की मी राम नाम जपावर विश्वास ठेवतो ऐवडे एकताच
त्यांना करावासात टाकले. तुलसीदास हे राम नाम जप करत करवसत गेले आणि तेथे राहूनच hanuman
chalisa ची रचना केली. आणि चाळीस दिवस त्याचा पाठ केला, चाळीसव्या दिवशी एक चमत्कार झाला हजारो वानरांनी मुगलाच्या राज्यावर हमला
केला आणि त्याच समयी तुलसीदास यांना बादशाने आदराने सोडून दिले. तर अशा प्रकारे
तुलसीदास यांनी रामाचं नाव घेऊन hanuman chalisa ची रचना
केली. तर चाळिसा मराठी मध्ये खलील प्रमाणे
Hanuman chalisa in Marathi / hanuman chalisa in Marathi lyrics
श्री हनुमान चालीसा
॥ दोहा ॥
श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु
मुकुरु सुधारि ।
बरनउँ रघुबर बिमल जसु जो
दायकु फल चारि ॥
बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौं
पवन-कुमार ।
बल बुधि बिद्या देहु मोहिं
हरहु कलेस बिकार ॥
॥ चौपाई ॥
जय हनुमान ज्ञान गुन सागर ।
जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥०१॥
राम दूत अतुलित बल धामा ।
अंजनी-पुत्र पवनसुत नामा ॥०२॥
महाबीर बिक्रम बजरंगी ।
कुमति निवार सुमति के संगी
॥०३॥
कंचन बरन बिराज सुबेसा ।
कानन कुण्डल कुंचित केसा ॥०४॥
हाथ बज्र और ध्वजा बिराजै ।
काँधे मूँज जनेऊ साजै ॥०५॥
संकर सुवन केसरी नंदन ।
तेज प्रताप महा जग बन्दन ॥०६॥
बिद्यावान गुनी अति चातुर ।
राम काज करिबे को आतुर ॥०७॥
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया
।
राम लखन सीता मन बसिया ॥०८॥
सूक्ष्म रूप धरि सियहिं
दिखावा ।
बिकट रूप धरि लंक जरावा ॥०९॥
भीम रूप धरि असुर सँहारे ।
रामचन्द्र के काज सँवारे ॥१०॥
लाय संजीवन लखन जियाये ।
श्रीरघुबीर हरषि उर लाये ॥११॥
रघुपति किन्ही बहुत बड़ाई ।
तुम मम प्रिय भरतहि सम भाई
॥१२॥
सहस बदन तुम्हरो जस गावैं ।
अस कहि श्रीपति कंठ लगावैं
॥१३॥
सनकादिक ब्रम्हादि मुनीसा ।
नारद सारद सहित अहीसा ॥१४॥
जम कुबेर दिगपाल जहाँ ते ।
कबि कोबिद कहि सके कहाँ ते
॥१५॥
तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा
।
राम मिलाय राज पद दीन्हा ॥१६॥
तुम्हरो मंत्र बिभीषन माना ।
लंकेस्वर भए सब जग जाना ॥१७॥
जुग सहस्त्र जोजन पर भानु ।
लील्यो ताहि मधुर फल जानू
॥१८॥
प्रभु मुद्रिका मेलि मुख
माहीं ।
जलधि लाँघि गये अचरज नाहीं
॥१९॥
दुर्गम काज जगत के जेते ।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते
॥२०॥
राम दुआरे तुम रखवारे ।
होत न आज्ञा बिनु पैसारे ॥२१॥
सब सुख लहै तुम्हारी सरना ।
तुम रच्छक काहू को डर ना ॥२२॥
आपन तेज सम्हारो आपै ।
तीनों लोक हाँक तें काँपै
॥२३॥
भूत पिसाच निकट नहिं आवै ।
महाबीर जब नाम सुनावै ॥२४॥
नासै रोग हरै सब पीरा ।
जपत निरन्तर हनुमत बीरा ॥२५॥
संकट तें हनुमान छुडावे ।
मन क्रम बचन ध्यान जो लावै
॥२६॥
सब पर राम तपस्वी राजा ।
तिन के काज सकल तुम साजा ॥२७॥
और मनोरथ जो कोई लावै ।
सोहि अमित जीवन फल पावै ॥२८॥
चारो जुग परताप तुम्हारा ।
है परसिद्ध जगत उजियारा ॥२९॥
साधु सन्त के तुम रखवारे ।
असुर निकन्दन राम दुलारे ॥३०॥
अष्टसिद्धि नौ निधि के दाता ।
अस बर दीन जानकी माता ॥३१॥
राम रसायन तुम्हरे पासा ।
सदा रहो रघुपति के दासा ॥३२॥
तुम्हरे भजन राम को पावै ।
जनम जनम के दुख बिसरावै ॥३३॥
अन्त काल रघुबर पुर जाई ।
जहाँ जन्म हरिभक्त कहाई ॥३४॥
और देवता चित्त न धरई ।
हनुमत सेही सर्ब सुख करई ॥३५॥
संकट कटै मिटै सब पीरा ।
जो सुमिरे हनुमत बलबीरा ॥३६॥
जय जय जय हनुमान गोसाईं ।
कृपा करहु गुरुदेव की नाईं
॥३७॥
जो सत बार पाठ कर कोई ।
छूटहि बन्दि महा सुख होई ॥३८॥
जो यह पढ़ै हनुमान चालीसा ।
होय सिद्धि साखी गौरीसा ॥३९॥
तुलसीदास सदा हरि चेरा ।
कीजै नाथ हृदय मह डेरा ॥४०॥
॥ दोहा ॥
पवनतनय संकट हरन मंगल मुर्ति
रूप ।
राम लखन सीता सहित हृदय बसहु
सुर भूप ॥
॥ जय-घोष ॥
बोल बजरंगबली की जय ।
पवन पुत्र हनुमान की जय
तर
अशा प्रकारे हनुमान चालिसा इन मराठी मध्ये आपल्याला सांगण्यात आली आहे.
कृपया वाचकांनी नोंद घ्यावी
श्री हनुमान चालीसा चे मराठीत भाषांतर करण्याची आवशक्ता
नाही आहे. कारण मराठी व हिंदी या दोनही भाषा देवनागरी लिपित लिहिल्या जात असतात. वाचकास
विनंती आहे की त्यांनी हिंदी/मराठी हनुमान
चालीसा वाचावी. धन्यवाद.
आपणास जर hanuman chalisa in Marathi pdf पाहिजे असेल तर येथे क्लिक करा :
परंतु
आपल्या मनात या article विषयी कोणताही doubts आहे. आणि जर
आपल्याला वाटत असेल की या article काही बदल हवे
आहे तर यासाठी आपण खाली comment करू शकता.
जर
आपल्याला हि पोस्ट hanuman chalisa in Marathi आवडली असेल, वा काही शिकण्यास मिळाले असेल तर
कृपया या पोस्ट ला सोशल networks जसे की Facebook
twitter आणि दुसर्या social media sites वर share करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा