मकर संक्रांती २०२१ माहिती मराठी | makar sankranti marathi mahiti marathi
मकर संक्रांती २०२१ माहिती मराठी | makar sankranti 2021 marathi mahiti marathi नमस्कार मित्रांनो आज आपण Sankranti vishesh mahiti बघणार आहोत,तर चला सुरू करुया मकर संक्रांती २०२१ माहिती मराठी | makar sankranti 2021 marathi mahiti marathi मकर संक्रांती माहिती मराठी भारत देश हा विविध परंपरेने नटला आहे. भारता मध्ये कित्येक सण ही साजरे केले जातात. अलीकडे भारताला सणाचे माहेर घर म्हटले जाते. वर्षाच्या सूूरुवातीलाच येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. वर्षाच्या सूूरुवातीलाच जानेवारी (Makar Sankranti 2021 Date) महिन्यात १४ तारखेला हा सण येतो. ज्योतिष शास्त्रानुसार मकर संक्रांतीचा थेट पृथ्वीचा भूगोल व सूर्याच्या स्थानाशी सबंध आहे. जेव्हा जेव्हा मकर राशीवर सूर्य येतो तेव्हा वती दिवस फक्त १४ जानेवारी ला असतो. म्हणून त्याच दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य हो मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे मकर संक्रमनाचे सक्रांती च्या रूपात दैवती करणही करण्यात आले आहे.लांब अाेठ, दिर्घ नाक, एक सोंड, नऊ बाहू असलेल्या एका देविने सक्रंतीच्या दिवशी एका दानवाची मकर संक्रांतीच्या दिवशी