नागपंचमी पुजा व महत्व मराठीत {2020}/ Nagpanchami puja at home in marathi 2020
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjgjn9HmNDj5NPKgetiNXj-rG9Ap5Z1eFiIyWcXAJWvcb2534VL044BB_GbRmzYjRS2PFuGjUu5WUszX0Ru-ajLywacmmWGHlJiW9172jNZbpqrHgQ7TmpOEAsNd93jaOc6H01PETn3kxA1/w625-h431/nagpanchami+puja+vidhi+marathi.jpg)
भारत हा देश विवध ते मध्ये एकता असेलला देश आहे. या देशा मध्ये सर्व धर्माचे आणि पंथाचे लोग राहतता. भारत देशा मध्ये हिंदू हा धर्म सर्वात मोठा धर्म आहे. या धर्मा मध्ये अनेक सन साजरे केले जाते त्यापैकी नागपंचमी हा एक महत्वाचा सन मानला जातो. तर आज आपण जणून गेऊया नागपंचमी सना बद्दल. नागपंचमी बद्दल माहिती हिंदू धर्मात श्रावण महिना हा महत्वाचा महिना मानला जातो आणि त्या मधला पहिला सन म्हणजे नागपंचमी. श्रावण शुक्ल पंचमी या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. नागाप्रती आदरभाव व्यक्त करिण्याकरिता नागपंचमी साजरी केली जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात विवध प्रकारे नागपंचमी केली जाते.पूर्वीच्या काळी नागपंचमी हा खूप मोठा साजरा व्हायचा , वारूळ असेल तर त्या भोवताल सगळेजण जमायचे.त्या वारुळाची हळदी कुंकू लावून पुजा केली जात असे. किव्वा ग्रामीण भागामद्धे गारुडी नाग यायचा. तर शहरी भागामद्धे नागाचे चित्र काडून त्याची पुजा केली जाते. नागपंचमी पुजा विधी आणि मुहूर्त नागपंचमी तिथी मुहूर्त : नागपंचमी या वर्षी म्हणजे 2020 मध्ये 25 जुलै 2020 मध्ये आहे.प्रथम जाणून घेऊया पुजा मुहूर्त काय आहे नागपंचमीचा तिथी प्...